English-Video.net comment policy

The comment field is common to all languages

Let's write comments in your language and use "Google Translate" together

Please refer to informative community guidelines on TED.com

TEDWomen 2015

Mia Birdsong: The story we tell about poverty isn't true

मिआ बर्डसोंग: आपण गरिबीबद्दल सांगतो त्या गोष्टी खऱ्या नसतात.

Filmed:
1,726,789 views

जागतिक समाज म्हणून आपल्याला गरिबी नष्ट झालेली हवी आहे .त्यासाठी मिआ बर्डसोंग एका सुंदर ठिकाणाहून सुरवात करायला सांगतात: गरीब लोकांचे कौशल्य, त्यांची प्रेरणा इछाशक्ती यांचा सन्मान केला पाहिजे. त्या आपल्याला गरिबीतल्या लोकांकडे पुन्हा पहायला सांगतात: ते कंगाल असतील पण मनाने मोडलेले नसतात.

- Family activist
Mia Birdsong advocates for strong communities and the self-determination of everyday people. Full bio

For the last 50 years,
गेल्या ५० वर्षापासून.
00:12
a lot of smart, well-resourced people --
some of you, no doubt --
अनेक हुशार व चांगली साधने असलेले
लोक, जसे तुमच्यातील काहीजण असतील---
00:15
have been trying to figure out
how to reduce poverty
गरिबी कमी करण्याचे उपाय
शोधण्यात अमेरिकेमधे
00:20
in the United States.
कार्यरत आहेत.
00:23
People have created and invested
millions of dollars
लोकांनी लाखो डॉलर कमावून
त्यांची गुंतवणूक
00:26
into non-profit organizations
बिगर नफ्याच्या आस्थापनेत केली आहे
00:30
with the mission of helping
people who are poor.
गरिबांना मदत व्हावी या उद्देशाने .
00:32
They've created think tanks
त्यांनी विचारमंथन केले आहे
00:36
that study issues like education,
job creation and asset-building,
शिक्षण,व्यवसाय निर्मिती व
ठेवा निर्मितीचा अभ्यास करुन
00:38
and then advocated for policies to support
our most marginalized communities.
त्यांनी गरिबांना आधार देणारी धोरणे
व्हावीत याचा पाठपुरावा केला.
00:43
They've written books and columns
and given passionate speeches,
यासाठी त्यांनी पुस्तके, लेख लिहिले
आणि भावनाप्रवण व्याख्याने दिली.
00:48
decrying the wealth gap
that is leaving more and more people
अशा संपत्तीच्या विषमतेवर आसूड ओढले,
ज्याने जास्त लोक
00:52
entrenched at the bottom end
of the income scale.
सर्वात कमी उत्पन गटात खितपत पडतात.
00:56
And that effort has helped.
या प्रयत्नांची मदत झाली आहे.
01:00
But it's not enough.
पण हे पुरेसे नाही.
01:02
Our poverty rates haven't changed
that much in the last 50 years,
गेल्या पन्नास वर्षात गरिबीचा दर
फारसा बदलला नाही, जेव्हापासून
01:04
since the War on Poverty was launched.
गरीबी विरूद्ध युद्ध पुकारले गेले.
01:07
I'm here to tell you
मी हे सांगत आहे की
01:10
that we have overlooked
the most powerful and practical resource.
आपण सर्वात परिणामकारक आणि व्यवहार्य
गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे.
01:12
Here it is:
या आहेत त्या गोष्टी :
01:18
people who are poor.
गरीब असलेले लोक.
01:20
Up in the left-hand corner
is Jobana, Sintia and Bertha.
वरच्या डाव्या बाजूस दिसत आहेत -
जोबाना, सिनटिया आणि बरथा .
01:23
They met when they all had small children,
जेव्हा सर्वांची मुले लहान होती तेव्हा
01:27
through a parenting class
at a family resource center
ते कुटुंब-केंद्रतील पालक
मार्गदर्शन वर्गामधे भेटले,
01:29
in San Francisco.
सेनफ्रान्सिस्कोमध्ये.
01:32
As they grew together
as parents and friends,
पालक व मित्र म्हणून ते एकत्र वाढले.
01:34
they talked a lot about how hard it was
ते खूपदा चर्चा करत की मुले लहान असताना
01:38
to make money when your kids are little.
पैसे मिळविणे किती अवघड असते.
01:40
Child care is expensive,
पाळणा घरात ठेवणे महाग असते,
01:42
more than they'd earn in a job.
मिळणाऱ्या पगारापेक्षा.
01:44
Their husbands worked,
त्यांचे पती काम करीत
01:46
but they wanted to contribute
financially, too.
पण त्यांनाही आर्थिक हातभार लावावासा वाटे.
01:47
So they hatched a plan.
त्यांनी त्यासाठी एक योजना आखली.
01:49
They started a cleaning business.
त्यांनी सफाईचा व्यवसाय सुरु केला.
01:51
They plastered neighborhoods with flyers
त्यांनी आसपासच्या परिसरात जाहिरात केली.
01:54
and handed business cards out
to their families and friends,
आणि त्यांच्या नातेवाईक व मित्रांना
व्यवसाय कार्डे दिली,
01:56
and soon, they had clients calling.
लवकरच त्यांना ग्राहक बोलावू लागले.
01:59
Two of them would clean
the office or house
त्यांच्यातले दोघेजण कार्यालय
किंवा घर स्वच्छ करीत
02:01
and one of them would watch the kids.
आणि एकजण मुलांना सांभाळत असे.
02:04
They'd rotate who'd cleaned
and who'd watch the kids.
हे काम ते आळीपाळीने करीत.
02:06
(Laughs) It's awesome, right?
(हशा) मजेशीर आहे ना?
02:09
(Laughter)
(हशा )
02:11
And they split the money three ways.
तीन जणांच्यात ते पैशाचे वाटप करीत.
02:12
It was not a full-time gig,
हे काम पूर्णवेळ नसे .
02:14
no one could watch
the little ones all day.
कोणीच मुलांकडे दिवसभर
पाहू शकत नसे ].
02:16
But it made a difference
for their families.
पण कुटुंबासाठी ह्याने
फरक पडला.
02:18
Extra money to pay for bills
when a husband's work hours were cut.
पतीला काम कमी असे तेव्हा
या पैशाने घर चाले.
02:22
Money to buy the kids clothes
as they were growing.
मुलांचे कपडे घेण्यासाठी
त्यांच्याकडे पैसे आले.
02:27
A little extra money in their pockets
कमाई थोडी वाढली.
02:30
to make them feel some independence.
त्यामुळे त्यांना थोडे
आर्थिक स्वातंत्र्य मिळाले.
02:32
Up in the top-right corner
is Theresa and her daughter, Brianna.
उजव्या बाजूस वर दिसते ती आहे
थेरेसा व तिची मुलगी ब्रियाना
02:34
Brianna is one of those kids
ती त्या मुलांप्रमाणे एक होती
02:39
with this sparkly, infectious,
outgoing personality.
ज्यांचे व्यक्तिमत्व चुणचुणीत असते,
ती मिळून मिसळून वागतात,
02:40
For example, when Rosie,
शेजारच्या घरात फक्त
स्पेनिशमध्येच बोलणारी
02:45
a little girl who spoke only Spanish,
moved in next door,
लहानगी रोझ रहायला आली,
02:47
Brianna, who spoke only English,
फक्त इंग्लिश बोलणाऱ्या ब्रियानाने
02:50
borrowed her mother's tablet
and found a translation app
आईकडून टॅबलेट घेऊन
त्यात भाषांतराचे एप शोधले
02:52
so the two of them could communicate.
आणि त्यामुळे दोघी संवाद करु शकल्या.
02:56
(Laughter)
(हशा )
02:58
I know, right?
मला माहिती आहे, हो ना?
02:59
Rosie's family credits Brianna
with helping Rosie to learn English.
रोझीचे पालक तिला इंग्लिश शिकविण्याचे
श्रेय बब्रियानाला देतात.
03:00
A few years ago,
काही वर्षा पूर्वी,
03:05
Brianna started to struggle academically.
ब्रायाना अभ्यासात अपयशी ठरू लागली.
03:07
She was growing frustrated
and kind of withdrawn
तिला नैराश्य घेरु लागले आणि
ती एकलकोंडी झाली
03:10
and acting out in class.
ती वर्गात विसंगत वर्तन करी.
03:14
And her mother was heartbroken
over what was happening.
यामुळे तिची आई खूप व्यथित झाली
03:17
Then they found out that she was going
to have to repeat second grade
तिला दुसऱ्या इयत्तेत परत
बसायला लागणार होते
03:21
and Brianna was devastated.
त्याने ब्रियाना प्रचंड हादरून गेली.
03:24
Her mother felt hopeless
and overwhelmed and alone
तिच्या आईलाही नैराश्य आले
व तीही एकाकी राहू लागली.
03:27
because she knew that her daughter
was not getting the support she needed,
तिला जाणवले आपल्या मुलीला गरजेचा
असा आधार मिळत नाही.
03:32
and she did not know how to help her.
तिला कशी मदत करावी हे आईला सुचेना.
03:35
One afternoon, Theresa was catching up
with a group of friends,
एका दुपारी, थेरेसा काही
मित्रांबरोबर बसली असताना
03:37
and one of them said,
त्यातील एकाने विचारले,
03:41
"Theresa, how are you?"
"कशी आहेस थेरेसा?"
03:42
And she burst into tears.
आणि तिला रडू कोसळले,
03:45
After she shared her story,
one of her friends said,
तिने त्यांना आपली व्यथा सांगितल्यावर
त्यातील एकजण म्हणाला
03:47
"I went through the exact same thing
with my son about a year ago."
मीही वर्षभरापूर्वी माझ्या मुलामुळे
अशाच अवस्थेतून गेलो
03:51
And in that moment,
आणि त्या क्षणी,
03:54
Theresa realized
that so much of her struggle
थेरेसाला कळले तिच्या संघर्षाचा
मोठा भाग हा होता
03:55
was not having anybody
to talk with about it.
की त्याबद्दल तिच्याशी
बोलणारे कुणी नव्हते
03:57
So she created a support group
for parents like her.
म्हणून तिने तिच्यासारख्या
पालकांचा आधार-गट तयार केला.
04:00
The first meeting was her
and two other people.
पहिल्या सभेत तिच्यासह
दोनजण उपस्थित होते.
04:05
But word spread, and soon
20 people, 30 people
पण याचा प्रचार झाला आणि
पुढे २०, ३० इतके लोक
04:08
were showing up for these
monthly meetings that she put together.
तिच्या या मासिक सभेत उपस्थित राहू लागले.
04:11
She went from feeling helpless
तिची आधीची असहाय्य मनस्थिती
बदलून तिला पुढे आपण मुलीला
04:14
to realizing how capable she was
of supporting her daughter,
आधार द्यायला सक्षम
असल्याची तिला जाणीव झाली,
04:17
with the support of other people
who were going through the same struggle.
कशामुळे तर अशा प्रकारचा संघर्ष
करणाऱ्यांचे सहाय्य असल्याने.
04:20
And Brianna is doing fantastic --
she's doing great academically
आता ब्रियानाच्या शिक्षणात
प्रचंड सुधारणा झाली आहे
04:24
and socially.
आणि समाजिक बाबतीतही.
04:27
That in the middle is my man Baakir,
मध्यभागी माझा बाकीर उभा आहे
04:29
standing in front of
BlackStar Books and Caffe,
ब्लॅकस्टार पुस्तकालय व उपहारगृहासमोर
04:33
which he runs out of part of his house.
जे तो आपल्या घराच्या एका भागात चालवतो.
04:36
As you walk in the door,
तुम्ही तिथे गेल्यावर तो म्हणेल
04:38
Baakir greets you
with a "Welcome black home."
"आमच्या या काळ्या घरात तुमचे स्वागत आहे"
04:40
(Laughter)
(हशा )
04:43
Once inside, you can order
some Algiers jerk chicken,
आत गेल्यावर तुम्ही खास जर्क
चिकन आणायला सांगाल
04:46
perhaps a vegan walnut burger,
किवा भाज्या व वोलनटचा बर्गर
04:50
or jive turkey sammich.
किवा जिवे तुर्की सामिच
04:53
And that's sammich -- not sandwich.
तो सामिच आहे सँडवीच नव्हे
04:55
You must finish your meal
with a buttermilk drop,
जेवणानंतर तुम्हाला थोडेसे ताक मिळेल
04:58
which is several steps above a donut hole
जे डोनटपेक्षा कितीतरी वरच्या दर्जाचे आहे
05:02
and made from a very secret family recipe.
आणि ते करण्याची गुप्त घरगुती पद्धत आहे.
05:05
For real, it's very secret,
he won't tell you about it.
खरंच अगदी रहस्यमय जी
तो तुम्हाला सांगणार नाही.
05:08
But BlackStar is much more than a café.
पण ब्लॅकस्टार हे नुसत्या
उपहारगृहापेक्षा बरेच काही अहे.
05:11
For the kids in the neighborhood,
शेजारील मुलांसाठी,
05:15
it's a place to go after school
to get help with homework.
अशी जागा जिथे शाळा सुटल्यानंतर
जाता येते व गृहपाठात मदत मिळते.
05:16
For the grown-ups, it's where they go
आणि मोठ्यानाही तेथे जाऊन
05:19
to find out what's going on
in the neighborhood
शेजारीपाजारी काय चालले अहे ते कळते
05:21
and catch up with friends.
मित्रांची खबर मिळते.
05:23
It's a performance venue.
ती एक सादरीकरणाची जागा आहे.
05:25
It's a home for poets,
musicians and artists.
कवी, कलाकार, संगीतकार यांचे ते घर आहे
05:26
Baakir and his partner Nicole,
बाकीर व त्याची सहकारी निकोला
05:30
with their baby girl strapped to her back,
तिच्या छोट्या मुलीला पाठीवर घेऊन
05:32
are there in the mix of it all,
इथे इतरांच्यात मिसळले आहेत,
05:34
serving up a cup of coffee,
ते इथे कॉफी वाटप करीत आहेत,
05:36
teaching a child how to play Mancala,
मानकाला (वाद्य) वाजवायला
शिकवत आहेत,
05:38
or painting a sign
for an upcoming community event.
किंवा समाजाच्या पुढच्या
कार्यक्रमाची जाहिरात रंगवत आहेत.
05:40
I have worked with and learned
from people just like them
मी अशाच लोकांबरोबर काम करत शिकत गेले
05:44
for more than 20 years.
अगदी वीसपेक्षा जास्त वर्षे,
05:48
I have organized
against the prison system,
तुरुंग व्यवस्थेविरुद्ध मी
लोकांना एकत्र केले
05:50
which impacts poor folks,
जी गरीब वर्गावर विशेषत: देशी,
05:52
especially black, indigenous
and Latino folks,
कृष्ण वर्णीय आणि लॅटिनो समूहावर
05:55
at an alarming rate.
लक्षणीय दराने परिणाम करते.
05:57
I have worked with young people
who manifest hope and promise,
मी अशा तरुण लोकांबरोबर काम केले
ज्यांच्यात आशा व विश्वास दिसतो,
05:59
despite being at the effect of racist
discipline practices in their schools,
शाळेत वर्णद्वेषाची शिस्त असूनसुद्धा,
06:03
and police violence in their communities.
आणि त्यांच्या समाजात पोलिसांचे
अत्याचार होऊनही.
06:07
I have learned from families
या सर्व कुटुंबांकडून मी शिकले.
06:10
who are unleashing
their ingenuity and tenacity
अश्यांपासून ज्यांनी आपली निर्मितीक्षमता
व निर्णय क्षमता आपल्या समस्या
06:12
to collectively create
their own solutions.
सामुदायिकपणे सोडविण्यासाठी
वापरली होती.
06:16
And they're not just focused on money.
ते फक्त पैसे मिळविण्याकडे
लक्ष देत नाहीत तर
06:18
They're addressing education,
housing, health, community --
घर, आरोग्य, समाज व शिक्षण
याकडेही लक्ष देतात --
06:20
the things that we all care about.
ज्या गोष्टींची आपण काळजी घेतो.
06:24
Everywhere I go,
मी जेथे जेथे गेले,
06:28
I see people who are broke but not broken.
तेथे पाहिले माणसे गरीब होती
पण निराश नव्हती.
06:29
I see people who are struggling
to realize their good ideas,
मी पाहिले काही जण आपली स्वप्ने साकार
करण्यासाठी झगडत होती
06:33
so that they can create
a better life for themselves,
ज्याने ती काही गोष्टी अधिक
सुखी करतील, आपले जीवन,
06:37
their families, their communities.
आपले कुटुंब आणि आपला समाज.
06:39
Jobana, Sintia, Bertha, Theresa
and Baakir are the rule,
जबाना, सिंतिया, बर्था, थेरेसा
आणि बकीर हे नियम आहेत,
06:43
not the shiny exception.
चमकणारे अपवाद नव्हेत.
06:49
I am the exception.
मी स्वतः अपवाद आहे.
06:51
I was raised by a quietly fierce
single mother in Rochester, New York.
न्यूयार्क मधील रोचेस्टर येथे मूकपणे उग्र
असलेल्या आईने मला वाढवले.
06:54
I was bussed to a school
in the suburbs, from a neighborhood
मला बसने माझ्या वस्तीपासून
दूरच्या शाळेत जावे लागे
06:59
that many of my classmates
and their parents considered dangerous.
जी वस्ती माझ्या वर्गमित्रांना
व त्यांच्या पालकांना धोक्याची वाटे,
07:02
At eight, I was a latchkey kid.
मी आठव्या वर्षी स्वत:
दार उघडून घरात येई.
07:06
I'd get myself home after school every day
and do homework and chores,
मला शाळेतून घरी आल्यावर दररोज
गृहपाठ व इतर कामे करावी लागत.
07:08
and wait for my mother to come home.
आणि मला आईची वाट पहावी लागे.
07:13
After school, I'd go to the corner store
मी शाळा सुटल्यावर
कोपऱ्यावरील दुकानात जाऊन
07:15
and buy a can of Chef Boyardee ravioli,
तेथून खाद्यपदार्थाचा केन विकत घेई
07:17
which I'd heat up on the stove
as my afternoon snack.
व दुपारच्या नाश्त्यासाठी तो
स्टोव्हवर गरम करत असे.
07:20
If I had a little extra money,
I'd buy a Hostess Fruit Pie.
थोडे अधिक पैसे असतील तेव्हा
मी काही फळांचा केक घेत असे.
07:23
(Laughter)
(हशा )
07:25
Cherry.
जसे चेरी
07:27
Not as good as a buttermilk drop.
पण ताकाइतके छान नाही.
07:28
(Laughter)
(हशा )
07:29
We were poor when I was a kid.
माझ्या लहानपणी आम्ही गरीब होतो.
07:30
But now, I own a home
in a quickly gentrifying neighborhood
पण आता माझे स्वतःचे घर आहे
जे वेगाने विकसित होणाऱ्या भागात आहे
07:32
in Oakland, California.
कॅलिफोर्नियातील ऑकलंड येथे.
07:36
I've built a career.
मी माझी कारकीर्द उभी केली आहे.
07:38
My husband is a business owner.
माझ्या पतीचा व्यवसाय आहे.
07:40
I have a retirement account.
माझे सेवानिवृत्तीचे खाते आहे.
07:43
My daughter is not even allowed
to turn on the stove
आज घरात कोणी मोठे
नसताना माझी मुलगी
07:46
unless there's a grown-up at home
स्टोव्ह पेटवत नाही
07:48
and she doesn't have to,
तिला ते करावे लागत नाही,
07:50
because she does not have to have
the same kind of self-reliance
कारण तिला स्वावलंबी
होण्याची गरज नाही
07:51
that I had to at her age.
जशी मला माझ्या लहानपणी होती.
07:54
My kids' raviolis are organic
तिचा डबा सेंद्रीय पदार्थांनी भरलेला असतो
07:56
and full of things
like spinach and ricotta,
त्यात स्पिनच व रिकोटा या भाज्या असतात,
07:59
because I have the luxury of choice
मला निवडीची चैन करता येते,
08:01
when it comes to what my children eat.
जेव्हा मुलांच्या खाण्याचा प्रश्न असतो.
08:04
I am the exception,
मी एक अपवाद आहे,
08:06
not because I'm more talented than Baakir
मी बकीरहून अधिक बुद्धिमान
आहे म्हणून नव्हे
08:08
or my mother worked any harder
than Jobana, Sintia or Bertha,
किवा माझ्या आईने जोबाना, सिंतीया किंवा
बेर्थापेक्षा अधिक मेहनत केली किंवा
08:10
or cared any more than Theresa.
टेरेसापेक्षा माझी जास्त काळजी
घेतली म्हणून नव्हे.
08:14
Marginalized communities are full
of smart, talented people,
दुर्लक्षित समाजात असंख्य बुद्धीमान
व गुणी मुले असतात,
08:17
hustling and working and innovating,
ती मेहनती, उत्साही व
नवनिर्मितीक्षमही असतात,
08:22
just like our most revered
and most rewarded CEOs.
अगदी सर्वात पूजनीय व
सन्मानप्राप्त अशा CEO प्रमाणे.
08:24
They are full of people
tapping into their resilience
ह्या समाजातले बरेच लोक
स्वत:ची क्षमता वापरतात
08:28
to get up every day,
get the kids off to school
रोज सकाळी उठून मुलांना शाळेत नेतात
08:31
and go to jobs that don't pay enough,
आणि अपुऱ्या वेतनावर काम करायला जातात,
08:34
or get educations
that are putting them in debt.
किवा असे शिक्षण घेतात ज्याने
त्यांना कर्ज होते.
08:36
They are full of people applying
their savvy intelligence
हे लोक आपली सर्व
आकलनक्षमता वापरतात
08:38
to stretch a minimum wage paycheck,
फक्त किमान उत्पन्न मिळविण्यासाठी,
08:43
or balance a job and a side hustle
to make ends meet.
किंवा काम आणि इतर उद्योगाची
खेचाखेच करुन पोट भरतात,
08:46
They are full of people
doing for themselves and for others,
हे लोक स्वत:साठी व इतरांसाठीही
खूप काही करणारे आहेत,
08:49
whether it's picking up medication
for an elderly neighbor,
ते शेजारच्या वृद्धाना औषध आणून देणे असेल,
08:53
or letting a sibling borrow some money
to pay the phone bill,
किंवा भावंडाना टेलिफोन बिलासाठी
पैसे उसने देणे असेल,
08:56
or just watching out
for the neighborhood kids
किवा शेजारच्या लहान मुलांना
दुकानात काम करताना
09:00
from the front stoop.
सांभाळणे असेल.
09:02
I am the exception
because of luck and privilege,
माझे नशीब व भाग्य यामुळे मी अपवाद ठरले,
09:05
not hard work.
खूप काम केल्यामुळे नाही.
09:08
And I'm not being modest
or self-deprecating --
मी हे नम्रपणे किंवा
नापसंतीने सांगत नाही
09:09
I am amazing.
मी आश्चर्यकारक आहे.
09:12
(Laughter)
(हशा )
09:13
But most people work hard.
बहुतेक लोक प्रचंड मेहनत करतात.
09:14
Hard work is the common
denominator in this equation,
या समीकरणात मेहनत ही एक बाब समान आहे
09:16
and I'm tired of the story we tell
सतत मी हे ऐकून कंटाळले आहे की
09:21
that hard work leads to success,
मेहनत केल्यावर यशप्राप्ती होते,
09:23
because that allows --
कारण ते परवानगी देत असते--
09:26
Thank you.
धन्यवाद.
09:27
(Applause)
(टाळ्या)
09:28
... because that story allows those of us
who make it to believe we deserve it,
कारण या गोष्टी काम करणाऱ्यांना
त्यांच्या लायकीचा विश्वास देते,
09:33
and by implication,
आणि परिणामतः
09:38
those who don't make it don't deserve it.
ज्यांना काहीच मिळत नाही
त्यांची ती लायकी नाही.
09:39
We tell ourselves,
in the back of our minds,
आपण हेच आपल्या मनावर बिंबवत असतो,
09:42
and sometimes in the front of our mouths,
काही वेळा हे आपण समोरच्यांना ऐकवतो
09:44
"There must be something a little wrong
with those poor people."
"या लोकांमधे काहीतरी चुकीची गोष्ट असेल"
09:46
We have a wide range of beliefs
आपल्या अनेक समजुती असतात
09:49
about what that something wrong is.
त्यांच्यात काय चुकीचे आहे यासंबंधी.
09:51
Some people tell the story
that poor folks are lazy freeloaders
काही लोक म्हणतात गरीब लोक आळशी असतात
09:53
who would cheat and lie
to get out of an honest day's work.
दिवसभर प्रामाणिक काम करण्यापेक्षा
ते खोटे बोलतील व फसवतील.
09:56
Others prefer the story
that poor people are helpless
काही सांगतात की गरीब असहाय्य
असतात। त्यांच्याकडे दुर्लक्ष
10:00
and probably had neglectful parents
that didn't read to them enough,
करणाऱ्या पालकांनी त्यांना चांगली
शिकवण किंवा लक्ष दिले नसेल.
10:03
and if they were just told what to do
त्यांना जर काय करायचे हे नीट सांगितले
10:06
and shown the right path,
आणि योग्य मार्गदर्शन केले
10:08
they could make it.
तर तेही यशस्वी होतील.
10:10
For every story I hear demonizing
low-income single mothers
मी गरीब, एकट्या आईबद्दलच्या
ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीऐवजी
10:11
or absentee fathers,
किवा वडिलांच्या नसण्याबद्दलच्या,
10:18
which is how people
might think of my parents,
माझ्या पालकांबद्दल ही
लोक असेच समाजत असतील
10:19
I've got 50 that tell a different story
about the same people,
माझ्याकडे त्याच व्यक्तींच्या ५०
वेगळ्या गोष्टी आहेत,
10:22
showing up every day and doing their best.
दररोज त्यांचे उत्तम प्रयत्न दाखवणाऱ्या.
10:27
I'm not saying that some
of the negative stories aren't true,
मी असे म्हणत नाही की यातील
काही नकारार्थी गोष्टी खऱ्या नाहीत,
10:30
but those stories allow us
to not really see who people really are,
पण त्या गोष्टी आपल्याला ते लोक
खरे कसे आहेत हे सांगत नाही,
10:34
because they don't paint a full picture.
याने व्यक्तीचे पूर्ण चित्र दिसत नाही.
10:40
The quarter-truths and limited
plot lines have us convinced
काही अर्ध सत्य व कथानके
यांनी आपल्याला असे पटवले आहे
10:43
that poor people are a problem
that needs fixing.
की गरिब लोक हा मोठा शाप आहे
जो दूर केला पाहिजे .
10:47
What if we recognized
that what's working is the people
आपण हे समजून घेतले तर की
लोक काम करताहेत
10:51
and what's broken is our approach?
आणि आपला दृष्टीकोन सदोष आहे?
10:55
What if we realized that the experts
we are looking for,
आपल्याला हे समजले पाहिजे की
यासाठी लागणारे जाणकार,
10:58
the experts we need to follow,
ज्यांच्या सूचना आपण पाळाव्यात,
11:01
are poor people themselves?
ते म्हणजे हे गरीब लोक स्वत:च आहेत.
11:03
What if, instead of imposing solutions,
आपण त्यांच्यावर समस्येची उकल लादण्यापेक्षा
11:05
we just added fire
आपण ती आग थोडी वाढवली तर
11:08
to the already-burning flame
that they have?
जी आधीच धगधगत आहे?
11:10
Not directing --
आपण दिशा द्यायची नाही --
11:13
not even empowering --
त्यांना वेगळे बळ द्यायचे नाही --
11:16
but just fueling their initiative.
त्यांच्या प्रयत्नांना फक्त
उत्तेजन द्यायचे.
11:18
Just north of here,
इथेच उत्तरेला पहा,
11:22
we have an example
of what this could look like:
हे कसे होईल याचे हे उदाहरण आहे:
11:23
Silicon Valley.
सिलिकॉन व्हॅली.
11:26
A whole venture capital industry
has grown up around the belief
या ठिकाणी भांडवल निर्मिती आणि,
तिचा विकास या विश्वासाने झाला की
11:28
that if people have good ideas
and the desire to manifest them,
लोकांकडे चांगल्या कल्पना आणि त्या
साकार करण्याची तीव्र इच्छाशक्ती असली
11:32
we should give them lots
and lots and lots of money.
तर आपण त्यांना भरपूर,
अगदी बक्कळ पैसा दिला पाहिजे.
11:37
(Laughter)
(हशा )
11:41
Right? But where is our strategy
for Theresa and Baakir?
बरोबर? पण बकीर व थेरेसाबद्दल
आपल्याकडे काय योजना आहे?
11:42
There are no incubators for them,
त्यांना दिलासा देणारे यात काहीही नाही .
11:47
no accelerators, no fellowships.
ना चालना देणारे काही,
किंवा शिष्यवृत्ती.
11:49
How are Jobana, Sintia and Bertha
really all that different
जोबना ,सिनिता आणि बेर्था
हे कसे वेगळे आहेत
11:52
from the Mark Zuckerbergs of the world?
जगातल्या सर्व मार्क झकरबर्गहून?
11:56
Baakir has experience and a track record.
बाकीर जवळ अनुभव आहे आणि
त्याचा इतिहासही चांगला आहे.
11:58
I'd put my money on him.
मी त्याच्यावर माझा पैसा लावला.
12:01
So, consider this an invitation
to rethink a flawed strategy.
हे सदोष योजनेचा पुनर्विचार
करण्याचे आमंत्रण समजा.
12:04
Let's grasp this opportunity
संधीचा फायदा घेऊ या
12:12
to let go of a tired, faulty narrative
चुकीच्या, कंटाळवाण्या कथा न ऐकता
12:14
and listen and look for true stories,
नव्या कथा ऐका, त्यांचा शोध घ्या,
12:18
more beautifully complex stories,
जास्त मोहकपणे गुंतागुंतीच्या गोष्टी
12:21
about who marginalized people
and families and communities are.
गरीबितील लोकांच्या,
कुटुंबांच्या आणि समुहाच्या आहेत.
12:23
I'm going to take a minute
to speak to my people.
मी मिनिटभर माझ्या लोकांशी बोलते ,
12:31
We cannot wait
आपण वाट पाहू शकत नाही
12:39
for somebody else to get it right.
कोणी येऊन हे दुरुस्त करावे याची.
12:41
Let us remember what we are capable of;
आपली क्षमता ओळखायला विसरु नका:
12:45
all that we have built
with blood, sweat and dreams;
रक्त,घाम व स्वप्ने यांनी
आपण जे कमावले आहे
12:48
all the cogs that keep turning;
सतत फिरणाऱ्या खाचा;
12:52
and the people kept afloat
because of our backbreaking work.
काही आपल्या अंगमेहनतीनेच तरलेले लोक आहेत
12:54
Let us remember that we are magic.
लक्षात ठेवा, आम्ही एक जादू आहोत.
12:57
If you need some inspiration
to jog your memory,
तुम्हाच्या स्मृतीला चालना हवी असेल,
13:00
read Octavia Butler's
"Parable of the Sower."
तर वाचा ऑक्टोविया बटलरचे पुस्तक
"पेरबल ऑफ द सॉर" वाचा
13:03
Listen to Reverend King's
"Letter from Birmingham Jail."
रेव्हरंड किंग यांचे "लेटर फ्रोम
बरमिंगहेम जेल" हे भाषण ऐका
13:06
Listen to Suheir Hammad recite
"First Writing Since,"
सुहेर हमंडना " फर्स्ट रायटिंग सिन्स "
पठण करताना ऎका
13:10
or Esperanza Spalding
perform "Black Gold."
किवा एस्पेरांझा स्पाल्डींगचे
"ब्लेक गोल्ड " वाचा.
13:14
Set your gaze upon the art
of Kehinde Wiley
केहिंडे विलेच्या कलेकडे नजर टाका
13:17
or Favianna Rodriguez.
किवा फविआना रोड्रिग्सच्या कलेकडे.
13:20
Look at the hands of your grandmother
तुमच्या आजीचे हात पहा.
13:22
or into the eyes of someone who loves you.
किंवा तुमच्यावर प्रेम करणाऱ्याच्या
डोळ्यात पहा.
13:28
We are magic.
आपण जादू आहोत.
13:32
Individually, we don't have
a lot of wealth and power,
वैयक्तिकरित्या आमच्याजवळ
खूप सत्ता आणि संपत्ती नाही,
13:35
but collectively, we are unstoppable.
पण आमची सामुहिक शक्ती अक्षय आहे .
13:37
And we spend a lot of our time and energy
आम्ही आमची खूप उर्जा व वेळ खर्च करतो
13:42
organizing our power to demand change
from systems that were not made for us.
ज्या व्यवस्था आमच्यासाठी नव्हत्या त्यांनी
बदल घडवावा यासाठी आम्ही शक्ती एकवटली,
13:44
Instead of trying to alter
the fabric of existing ways,
सध्याच्या व्यवस्थेतली रचना बदलण्याऐवजी,
13:51
let's weave and cut some fierce new cloth.
चला नवे वस्त्र विणूया आणि नवे कापड कापूया.
13:55
Let's use some of our
substantial collective power
आणि त्यासाठी वापरूया आपली सामुहिक शक्ती
13:58
toward inventing and bringing to life
नवे जगण्याचे मार्ग जे आमच्यासाठी आहेत
14:01
new ways of being that work for us.
ते शोधून अंमलात आणण्यासाठी.
14:03
Desmond Tutu talks
about the concept of ubuntu,
उबंटू ह्या कल्पनेबद्दल डेसमंड टूटू
14:07
in the context of South Africa's
Truth and Reconciliation process
म्हणतात- दक्षिण आफ्रिकेच्या सत्य व
सामंजस्याची प्रकीया
14:12
that they embarked on after apartheid.
वर्णभेदी योजनांनंतर सुरु झाली.
14:16
He says it means,
ते म्हणतात - ह्याचा अर्थ
14:18
"My humanity is caught up,
is inextricably bound up, in yours;
माझी मानवता तुमच्या मानवतेत गुंफलेली आहे,
14:20
we belong to a bundle of life."
आपण सर्व जीवनाच्या एकाच
गुंतागंतीचा भाग आहोत.
14:26
A bundle of life.
जीवनरूपी फुलांचा गुच्छ.
14:32
The Truth and Reconciliation process
सत्य आणि समेटाची प्रक्रीया
14:36
started by elevating
the voices of the unheard.
दडपले गेलेले आवाज
वरच्या पदावर चढवून सुरु झाली.
14:37
If this country is going to live up to its
promise of liberty and justice for all,
हे करावे लागेल, जर स्वातंत्र्य न्याय
देण्याचे देशाला दिलेले वचन पूर्ण करण्यास
14:42
then we need to elevate
the voices of our unheard,
आणि नंतर कधीच न ऎकले
गेलेले आवाज चढवले पाहिजेत,
14:48
of people like Jobana,
Sintia and Bertha,
म्हणजे जोबाना, सिनिता, बेर्था
14:51
Theresa and Baakir.
थेरेसा आणि बकीरसारख्या लोकांचे.
14:54
We must leverage their solutions
and their ideas.
त्यांच्या कल्पनांना व प्रश्नांच्या
उत्तरांना बळ दिले पाहिजे.
14:57
We must listen to their true stories,
त्यांच्या सत्य आणि मोहकपणे गुंतागुंतीच्या
15:01
their more beautifully complex stories.
असलेल्या कथा आपण ऐकल्या पाहिजेत.
15:04
Thank you.
आभारी आहे.
15:07
(Applause)
(टाळ्या)
15:09
Translated by arvind patil
Reviewed by sonia virkar

▲Back to top

About the speaker:

Mia Birdsong - Family activist
Mia Birdsong advocates for strong communities and the self-determination of everyday people.

Why you should listen

Mia Birdsong has spent more than 20 years fighting for the self-determination and pointing out the brilliant adaptations of everyday people. In her current role as co-director of Family Story, she is updating this nation's outdated picture of the family in America (hint: rarely 2.5 kids and two heterosexual parents living behind a white picket fence). Prior to launching Family Story, Birdsong was the vice president of the Family Independence Initiative, an organization that leverages the power of data and stories to illuminate and accelerate the initiative low-income families take to improve their lives.

Birdsong, whose 2015 TED talk "The story we tell about poverty isn't true" has been viewed more than 1.5 million times, has been published in the Stanford Social Innovation Review, Slate, Salon and On Being. She speaks on economic inequality, race, gender and building community at universities and conferences across the country. She co-founded Canerow, a resource for people dedicated to raising children of color in a world that reflects the spectrum of who they are.  

Birdsong is also modern Renaissance woman. She has spent time organizing to abolish prisons, teaching teenagers about sex and drugs, interviewing literary luminaries like Edwidge Danticat, David Foster Wallace and John Irving, and attending births as a midwifery apprentice. She is a graduate of Oberlin College, an inaugural Ascend Fellow of The Aspen Institute and a New America California Fellow. She sits on the Board of Directors of Forward Together.

More profile about the speaker
Mia Birdsong | Speaker | TED.com