English-Video.net comment policy

The comment field is common to all languages

Let's write in your language and use "Google Translate" together

Please refer to informative community guidelines on TED.com

TED2011

Matt Cutts: Try something new for 30 days

मॅट कट्स : ३० दिवस काहीतरी नवीन करून बघा.

Filmed:
10,363,984 views

असा काही आहे जे तुम्ही करणे नेहमीच अभिप्रेत होतं, तुम्हाला करायची इच्छा होती, पण कधी ... केलेच नाही? मॅट कट्स सुचवतात: ३० दिवस प्रयत्न करून तर पहा. ही छोटी आणि हलकी-फुलकी चर्चा; ध्येय ठरविण्याचा आणि प्राप्तीचा एक पद्धतशीर मार्ग सुचवून जाते.

- Technologist
Matt Cutts is an engineer at Google, where he fights linkspam and helps webmasters understand how search works. Full bio

A few years ago,
काही वर्षांपूर्वी,
00:15
I felt like I was stuck in a rut,
मला जाणवले की मी चाकोरीबद्ध जीवन जगतोय,
00:17
so I decided to follow in the footsteps
म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले,
00:20
of the great American philosopher, Morgan Spurlock,
म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले,
00:22
and try something new for 30 days.
आणि ३० दिवस काहीतरी नवीन करायचे ठरविले.
00:25
The idea is actually pretty simple.
कल्पना अगदी साधी सोपी आहे.
00:28
Think about something you've always wanted to add to your life
आयुष्यात नेहमीच कराव्याश्या वाटलेल्या कुठल्यातरी गोष्टीचा विचार करा
00:30
and try it for the next 30 days.
आणि पुढचे ३० दिवस ती करायचा प्रयत्न करा.
00:33
It turns out,
असा आहे की,
00:36
30 days is just about the right amount of time
३० दिवस हा अगदी बरोबर कालावधी आहे
00:38
to add a new habit or subtract a habit --
तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे.
00:40
like watching the news --
तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे.
00:42
from your life.
तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी -- उदाहरणार्थ बातम्या पाहणे.
00:44
There's a few things I learned while doing these 30-day challenges.
ही ३० दिवसांची आव्हाने पेलवताना मी काही गोष्टी शिकलो.
00:46
The first was,
पहिली गोष्ट म्हणजे,
00:49
instead of the months flying by, forgotten,
महिनोन महिने असेच विस्मृतीत जाण्यापेक्षा,
00:51
the time was much more memorable.
हा काळ अधिक संस्मरणीय होता.
00:54
This was part of a challenge I did to take a picture every day for a month.
महिनाभर रोज एक छायाचित्र काढण्याच्या आव्हानाचा हा एक भाग होता.
00:57
And I remember exactly where I was
आणि मला व्यवस्थित आठवतेय की मी कुठे होतो
01:00
and what I was doing that day.
आणि त्या दिवशी काय करत होतो.
01:03
I also noticed
माझ्या हे पण लक्षात आले
01:06
that as I started to do more and harder 30-day challenges,
की जसजशी मी आणखी आणि अधिक कठीण ३०-दिवसांची आव्हाने स्विकारण्यास सुरुवात केली तसा
01:08
my self-confidence grew.
माझा आत्मविश्वास वाढला.
01:10
I went from desk-dwelling computer nerd
माझे रुपांतर मेजाला चिकटलेल्या संगणकी किड्यातून
01:12
to the kind of guy who bikes to work --
फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले.
01:14
for fun.
फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले.
01:17
Even last year, I ended up hiking up Mt. Kilimanjaro,
मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला.
01:20
the highest mountain in Africa.
मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला.
01:23
I would never have been that adventurous
ही ३०-दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो.
01:25
before I started my 30-day challenges.
ही ३०-दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो.
01:28
I also figured out
मला असाही उलगडा झाला
01:31
that if you really want something badly enough,
की तुम्हाला अगदी मनापासून काही हवे असेल,
01:33
you can do anything for 30 days.
तर तुम्ही ३० दिवस काहीही करू शकता.
01:35
Have you ever wanted to write a novel?
तुम्हाला कधी कादंबरी लिहावीशी वाटली?
01:38
Every November,
दर वर्षी नोव्हेंबर मध्ये,
01:40
tens of thousands of people
हजारो लोक
01:42
try to write their own 50,000-word novel from scratch
त्यांची स्वतःची ५०००० शब्दांची कादंबरी अगदी सुरुवातीपासून लिहायचा प्रयत्न करतात,
01:44
in 30 days.
३० दिवसांमध्ये.
01:48
It turns out, all you have to do
तसं पाहिलं तर, तुम्हाला फक्त
01:50
is write 1,667 words a day
प्रत्येक दिवशी १६६७ शब्द लिहायचे असतात,
01:52
for a month.
एक महिनाभर.
01:55
So I did.
मी ते केले.
01:57
By the way, the secret is not to go to sleep
आणि गुपित असं आहे की, झोपायचंच नाही
01:59
until you've written your words for the day.
तुम्ही त्या दिवसाचे सगळे शब्द लिहिले नाहीत - तोपर्यंत.
02:01
You might be sleep-deprived,
शक्य आहे की तुमचा निद्रानाश होईल.
02:04
but you'll finish your novel.
पण तुम्ही कादंबरी नक्की लिहून पूर्ण कराल.
02:06
Now is my book the next great American novel?
आता माझं पुस्तक काय पुढची थोर अमेरिकन कादंबरी आहे का?
02:08
No. I wrote it in a month.
नाही. मी ती एका महिन्यात लिहिली.
02:12
It's awful.
ती अतिशय वाईट आहे.
02:14
But for the rest of my life,
पण माझ्या उर्वरित आयुष्यात,
02:17
if I meet John Hodgman at a TED party,
जर मी जॉन हॉजमन यांना टेडच्या एखाद्या पार्टीत भेटलो तर,
02:19
I don't have to say,
मला असं म्हणावं लागणार नाही की,
02:22
"I'm a computer scientist."
"मी एक संगणक शास्रज्ञ आहे."
02:24
No, no, if I want to, I can say, "I'm a novelist."
नक्कीच नाही, मला वाटलं तर मी म्हणू शकेन की 'मी एक कादंबरीकार आहे."
02:26
(Laughter)
(हशा)
02:29
So here's one last thing I'd like to mention.
मला सांगायला आवडेल अशी शेवटची गोष्ट म्हणजे
02:32
I learned that when I made small, sustainable changes,
मी शिकलो की, जेव्हा मी छोटे, चालू ठेवण्याजोगे बदल केले,
02:35
things I could keep doing,
जे मी नेहमी करू शकत होतो,
02:38
they were more likely to stick.
तेव्हा ते बहुतेककरून टिकून राहिले.
02:40
There's nothing wrong with big, crazy challenges.
मोठ्या किंवा विक्षिप्त आव्हानांमध्ये चुकीचे काहीच नाही.
02:42
In fact, they're a ton of fun.
खरंतर त्यांची मजाच काही और आहे.
02:45
But they're less likely to stick.
पण शक्यतो ती टिकणार नाहीत.
02:48
When I gave up sugar for 30 days,
जेव्हा मी ३० दिवस साखर वर्ज्य केली,
02:50
day 31 looked like this.
एकतिसावा दिवस असा होता.
02:52
(Laughter)
(हशा)
02:54
So here's my question to you:
माझा तुम्हाला प्रश्न असा आहे:
02:56
What are you waiting for?
तुम्ही कशाची वाट पाहताय?
02:59
I guarantee you the next 30 days
मी हमी देतो की पुढचे ३० दिवस
03:01
are going to pass
कोणासाठी थांबणार नाहीत
03:03
whether you like it or not,
तुम्हाला आवडो या नावडो,
03:05
so why not think about something
मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे.
03:07
you have always wanted to try
मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे.
03:09
and give it a shot
आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा.
03:11
for the next 30 days.
आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा.
03:13
Thanks.
धन्यवाद.
03:15
(Applause)
(टाळ्या)
03:17
Translated by Ajay Mulay
Reviewed by Chaitanya Shivade

▲Back to top

About the speaker:

Matt Cutts - Technologist
Matt Cutts is an engineer at Google, where he fights linkspam and helps webmasters understand how search works.

Why you should listen

Matt Cutts works on search at Google, specializing in search optimization. He's a friendly and public face for helping webmasters understand how Google's search actually works, making hundreds of videos that answer questions about SEO. (SearchEngineLand made this handy chart of all of them.) He's an advocate for cutting down on poor practice such as link spam. He also wrote the first version of SafeSearch, Google’s family filter.

Read about all of Cutts' "30 days" adventures here >>

More profile about the speaker
Matt Cutts | Speaker | TED.com